Wednesday, April 27, 2022

इयत्ता आठवी विषय नागरिक शास्त्र पाठ 6 नोकरशाही

 






1) अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरी सेवेला मदत करताना या सेवांना काय म्हणतात?

 लष्करी सेवा

 शासकीय सेवा

 तात्पुरती सेवा

  सामाजिक सेवा

 योग्य उत्तर: लष्करी सेवा


2) संसदीय  लोकशाहीत प्रशासनाची जबाबदारी कोणाकडे असते?

 प्रतिनिधी

 समाज

 संसद

 न्यायालय

 योग्य उत्तर: प्रतिनिधी


3)   मंत्र्यांच्या खात्यांच्या सजीवांची नेमणूक कोणत्या सेवेतून होते?

 जनतेकडून

 सनदी

 राज्य मंडळ 

 यांपैकी कोणत्याही नाही

 योग्य उत्तर: सनदी


4) कर गोळा करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे,   कायदा व सुव्यवस्था राखणे, सामाजिक सुरक्षितता देणे इ.कामे सातत्याने कोण करत असते?

 न्यायालय

 सामाजिक संस्था

 लष्कर

 नोकरशाही

 योग्य उत्तर: नोकरशाही


5) राजकीयदृष्ट्या तटस्थ कोण असते?

 नोकरशाही

 लोकशाही

 राजेशाही

 हुकूमशाही

 योग्य उत्तर नोकरशाही


6) शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी कोणी कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे?

   लोकशाही

 नोकरशाही

 राजेशाही

 हुकूमशाही

 योग्य उत्तर: नोकरशाही


7) एखाद्या धोरणाच्या यश अथवा अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप कसे ठेवले जाते 

अनामिका

 जाहीर टीका

 अंमलबजावणी

 यापैकी कोणतेही नाही

 योग्य उत्तर: अनामिका


8)  खात्यांच्या गर व्यवहारांसाठी मंत्र्यांना जबाबदार कोण धरते?

 न्यायालय

 शासन

  घटक राज्य

 संसद

 योग्य उत्तर: संसद


9) भारतातील कोणतीही रचना अतिशय व्यापक व गुंतागुंतीचे आहे?

 न्यायालय

 घटक राज्य

 नोकरशाही

 शासन संस्था

 योग्य उत्तर: नोकरशाही


10) समाजपरिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन कोणते?

 नोकरशाही

 न्यायालय

 संसद

 शासन प्रणाली

 योग्य उत्तर: नोकर्शही




No comments:

Post a Comment